योजनेचे नांव


प्रधानमंत्री ग्राम सड़क योजना

केंद्र पुरस्कृत / केंद्र राज्य पुरस्कृत / राज्य पुरस्कृत


केंद्र पुरस्कृत

योजना कधी सुरु झाली


सन 2000 पासून

योजनेची थोडक्यात माहिती


• प्रधानमंत्री ग्राम सडक योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राज्यात सन 2000 पासून राबविण्यात येत आहे.

• या योजनेची अंमलबजावणी ग्राम विकास विभागाच्या महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेमार्फत करण्यात येते.

• प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचा मुख्य उद्देश हा सन 2001 च्या जनगणनेनुसार सर्वसाधारण क्षेत्रात 1000 पेक्षा जास्त व आदिवासी भागातील 500 पेक्षा जास्त पात्र लोकवस्तीची न जोडलेली गावे बारमाही रस्त्याद्वारे (वर्षभर चालू रहाणारे कलव्हर्ट व क्रॉस ड्रेनेज बांधून) जोडणे हा आहे.

• सध्या केंद्र सरकारने न जोडलेल्या बिगर आदिवासी भागातील 500 पेक्षा जास्त, आदिवासी भागातील 250 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या आणि नक्षलग्रस्त जिल्हयातील 100 ते 249 लोकसंख्या असलेल्या वाडया-वस्त्यांच्या प्रस्तावांना मान्यता दिलेली आहे.

• प्रधानमंत्री ग्राम सडक योजना भाग-1 अंतर्गत टप्पा १ ते 13 मध्ये एकूण 24783 कि.मी. लांबीचे रस्ते मंजूर आहेत (नवीन जोडणी 4402 कि.मी. आणि दर्जोन्नती 20381 कि.मी.)

• प्रधानमंत्री ग्राम सडक योजना भाग - 2 ही केंद्र शासनाने सन 2013 मध्ये सुरू केलेली असून ज्या राज्यांनी प्रधानमंत्री ग्राम सडक योजना भाग - 1 मध्ये 100% नवीन जोडणी व ९०% दर्जोन्नतीची कामे प्रदान केलेली आहेत त्या राज्यांसाठी लागू केलेली आहे. त्यानुसार महाराष्ट्र राज्याला प्रधानमंत्री ग्राम सडक योजना भाग - 2 अंतर्गत 2619 कि.मी. रस्त्यांची लांबी मंजूर करण्यात आलेली आहे.

• या एकूण27402 कि.मी. मंजूर लांबीपैकी फेब्रुवारी, 2021 पर्यंत एकूण 26486कि.मी. रस्त्यांचे काम पूर्ण झाले आहे.

• केंद्र शासनाने प्रधानमंत्री ग्राम सडक योजना भाग - 1 व 2 मधील सुरू असलेल्या कामांसाठी नोव्हेंबर, 2015 पासून हिस्सा पध्दतीत 60:40 असा बदल केलेला आहे.

लेखाशीर्ष व वित्तीय तरतूद (वर्ष निहाय)


मागणी क्रमांक-एल-3, 2515-इतर ग्राम विकास कार्यक्रम, 196 जिल्हा परिषदांना / जिल्हास्तरीय पंचायतीना सहाय (00) (06) थोर व्यक्तींची स्मारके उभारण्याकरिता अनुदान (25152486), 31 सहायक अनुदान (योजनांतर्गत)

अ.क्र.मागणी क्रमांकसीआरसी कोडलेखाशिर्षवर्ष अर्थसंकल्पीय तरतूद (रुपये हजारात)वित्त विभागाकडून प्राप्त निधी (रुपये हजारात)
1 एल-3 3054 2437 3054 मार्ग व पूल
04 जिल्हा व इतर मार्ग
338 प्रधानमंत्री ग्राम सडक योजना
(००)(०१) प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत
बांधण्यात आलेल्या रस्त्यांची देखभाल व दुरुस्ती
27-लहान बांधकामे
सन 2016-17 1432699.00 वित्त विभागाकडून प्राप्त निधी (90%)
1289429.00
सन 2017-18 1321664.00 वित्त विभागाकडून प्राप्त निधी (100%)
1321664.00
सन 2018-19 1321664.00 वित्त विभागाकडून प्राप्त निधी (100%)
1321664.00
सन 2019-20 1233553.00 वित्त विभागाकडून प्राप्त निधी (100%)
1233553.00
सन 2020-2021 1619038.00 404760.00

योजनेच्या लाभाचे स्वरुप


प्रधानमंत्री ग्रामसडक योजना भाग-1 अाणि भाग-2 या कार्यक्रमांतर्गत करण्यात आलेल्या ग्रामीण रस्त्यांच्या बांधकामामुळे बारामाही चांगल्या प्रतीचे रस्ते ग्रामीण जनतेस उपलब्ध होऊन त्यांच्या दैनंदिन कामकाज व वाहतुकीमध्ये लक्षणीय सुसह्यता आल्यामुळे महाराष्ट्रातील ग्रामीण जनतेचे एकंदरीत जीवनमान उंचवण्यासाठी मदत झाली आहे. तसेच न जोडलेली गावे, दुर्गम वाडया व वस्त्या सदर योजनेतील रस्त्यांमुळे मुख्य रस्त्यांशी जोडल्या गेल्याने स्थानिकांना विकासाची संधी उपलब्ध झाली आहे.

योजनेचे निकष


• प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचा मुख्य उद्देश हा सन 2001 च्या जनगणनेनुसार सर्वसाधारण क्षेत्रात 1000 पेक्षा जास्त व आदिवासी भागातील 500 पेक्षा जास्त पात्र लोकवस्तीची न जोडलेली गावे बारमाही रस्त्याद्वारे (वर्षभर चालू रहाणारे कलव्हर्ट व क्रॉस ड्रेनेज बांधून) जोडणे हा आहे.
• सध्या केंद्र सरकारने न जोडलेल्या बिगर आदिवासी भागातील 500 पेक्षा जास्त, आदिवासी भागातील 250 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या आणि नक्षलग्रस्त जिल्हयातील 100 ते 249 लोकसंख्या असलेल्या वाडया-वस्त्यांच्या प्रस्तावांना मान्यता दिलेली आहे.

सांख्यिकीय माहिती-तक्ता (भौतिक साध्य)


प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या सुरुवातीपासून बांधलेल्या व /किंवा दर्जा सुधारणा केलेल्या रस्त्यांची संचित लांबी व जोडलेल्या वस्त्यांची संख्या.

वर्ष संचित भौतिक लक्ष्य संचित भौतिक साध्य
रस्त्यांची लांबी (किमी.) लोकवस्त्या (संख्या) रस्त्यांची लांबी (किमी.) लोकवस्त्या (संख्या)
2017-1824,4398,31523,1988,218
2018-1927,2078,80826,0538,584
2019-2027,40210,80826,42310,656
2020-21*27,40210,80826,44110,674

* डिसेंबर,2020 अखेर.

सांख्यिकीय माहिती-तक्ता (वित्तीय साध्य)


Programme Fund Year Wise Distribution
Sr NoName Of PIU2014-152015-162016-172017-182018-192019-20TotalCompleted Length
(upto 04-01-2019)
in KM
1 2 3 4 5 6 7 8 9 10
1 Nagpur 1956.00 1367.17 2346.41 3068.33 0.00 0.00 8737.91 107.68
2 Bhandara 1000.00 1343.19 1952.89 130.32 0.00 0.00 4426.40 65.79
3 Chandrapur 1814.40 1161.28 4713.68 6079.00 230.00 0.00 13998.36 187.39
4 Gadchiroli 1150.76 1042.22 2086.99 2054.00 1650.00 7022.76 7983.97 143.32
5 Gondia 1316.00 2095.46 1918.37 400.00 0.00 0.00 5729.83 86.42
6 Wardha 1069.70 744.98 1631.66 599.74 0.00 0.00 4046.08 122.21
7 Amaravati 1456.94 1714.33 1499.70 2527.03 0.00 0.00 7198.00 119.75
8 Buldhana 259.55 363.37 1662.98 847.98 352.65 0.00 3486.53 46.25
9 Washim 350.00 722.44 984.51 1120.57 0.00 0.00 3177.52 59.88
10 Akola 1000.00 2386.85 1158.40 3.65 250.00 0.00 4798.90 56.40
11 Yavatmal 3554.21 2891.85 2743.65 1190.11 0.00 0.00 10379.82 164.44
12 Thane 1080.16 262.40 1135.76 233.30 0.00 0.00 2711.62 51.26
13 Ratnagiri 774.09 1174.82 2507.24 495.57 0.00 0.00 4951.72 85.61
14 Palghar 0.00 762.79 3733.10 698.60 0.00 0.00 5194.49 111.57
15 Raigad 115.00 1244.41 1240.25 665.64 0.00 62.00 3265.30 63.37
16 Sindhudurg 591.50 1134.82 4581.23 570.71 0.00 0.00 6878.26 116.26
17 Pune 2395.00 3632.19 3950.14 1440.88 413.56 234.53 11831.77 248.47
18 Sangli 817.83 2190.70 890.06 241.13 0.00 0.00 4139.72 74.77
19 Satara 740.39 1153.62 3185.57 1087.13 0.00 0.00 6166.71 144.29
20 Solapur 725.00 3335.07 3582.39 750.60 0.00 0.00 8393.06 122.48
21 Kolhapur 100.00 1745.27 2306.94 2976.38 0.00 0.00 7128.59 73.98
22 Nashik 3402.52 5221.96 6064.69 1293.26 703.15 0.00 16685.58 231.73
23 Jalgaon 2300.57 2716.88 2206.55 1650.49 364.35 0.00 9238.84 156.17
24 Nandurbar 3999.69 3834.74 5137.23 3697.79 1670.00 2350.15 18339.45 278.30
25 Ahmadnager 2176.49 2356.99 4297.71 3822.64 1145.90 1220.97 13799.73 248.19
26 Dhule 3689.79 4679.01 1451.42 741.48 0.00 0.00 10561.70 220.80
27 Aurangabad 885.50 2077.16 3494.70 1186.98 0.00 0.00 7644.34 99.18
28 Beed 1874.40 2255.87 4180.32 784.81 0.00 0.00 9095.40 118.84
29 Hingoli 570.00 579.83 1515.42 90.85 0.00 0.00 2756.10 33.90
30 Latur 1528.55 2294.21 4980.73 1237.72 0.00 0.00 10041.21 61.37
31 Nanded 588.11 849.80 4052.61 3516.00 0.00 0.00 9006.52 141.33
32 Osmanabad 1672.20 2784.08 2633.33 440.16 0.00 0.00 7529.77 60.20
33 Parbhani 921.91 489.25 2973.28 730.48 0.00 0.00 5114.92 52.52
34 Jalana 2881.04 1683.74 2283.06 514.72 62.01 0.00 7424.57 63.88
TOTAL 48757.30 64292.75 95082.97 46888.05 6841.62 10890.41 261862.69 4018.00