योजनेचे नाव


गावठाण जमाबंदी प्रकल्प (राज्य शासन पुरस्कृत योजना)

केंद्र पुरस्कर/केंद्र - राज्य पुरस्कृत / राज्य पुरस्कृत


राज्य पुरुस्कृत

योजना कधी सुरू झाली


२२ फेबृवारी २०१९ View

योजना कालावधी


3 वर्षे

योजनेची थोडक्यात माहिती


अ)गावातील निवासी ग्रामीण क्षेत्रामध्ये मालकीची घरे असलेल्या गावातील घरमालकांना यामुळे "अधिकार अभिलेख" पुरवला जाईल,ज्याच्या परिणामी त्यांना बँकाकडून कर्जे आणि इतर वित्तीय लाभ घेण्याकरिता आपल्या मालमत्तेचा एक वित्तीय मत्ता म्हणून वापर करणे शक्य होईल.याशिवाय करसंकलनास बळकटी आणण्याकरिता ग्रामपंचायतीना मदत होईल.
ब)राज्यातील सर्व गावांच्या गावठाणामधील जमिनींचे GIS आधारित सर्वेक्षण व भूमापन करणेबाबतची "गावठाण जमाबंदी प्रकल्प" योजना ग्रामविकास विभाग,जमाबंदी आयुक्त यांचे कार्यालय व भारतीय सर्वेक्षण विभाग,डेहराडून यांच्या संयुक्त सहभागाने राबविण्यास मान्यता दिली आहे.

लेखाशीर्ष व वित्तीय तरतूद (वर्ष निहाय)


लेखाशीर्ष-२५१५ २५७५
वित्तीय तरतूद २०१८-१९ २.०० कोटी
२०१९-२० ४२.६८ कोटी
२०२०-२१ १९.०० कोटी

योजनेच्या लाभाचे स्वरुप


सर्व मिळकत धारक